Photo : मकर संक्रांतीनिमित्ताने पतंगांनी रंगलं 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'चं आकाश
प्रयागराज, वाराणसी आणि हरिद्वार यांसारख्या शहरांमध्ये आज मकर संक्रांतीच्या दिवशी भाविकांची गर्दि दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणं महत्त्वाचं मानलं जातं.
या फोटोंमध्ये विविध आकारांच्या सुंदर पतंग आकाशात उडताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मकर संक्रांतीच्या दिवशी 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'चे फोटो शेअर केले आहेत.
रंगीबेरंगी पतंगांनी संपूर्ण आकाश जणू सप्तरंगात न्हाऊन गेलयाप्रमाणे भासत आहे.
तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रत्येक दिवशी अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु, मकर संक्रांतीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
देशभरात आज मकर संक्रांत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'च्या आजूबाजूला फार सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -