कुलाब्यातील भीषण आगीचे भीषण फोटो
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 05:09 PM (IST)
1
2
शॉर्ट सर्किटमुळे दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
3
कुलाबा इथं एका इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
4
कुलाब्यातील मेट्रो हाऊस परिसरातील रिगल सिनेमाजवळ ही इमारत आहे. ही इमारती रिकामी करुन नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.
5
घटनास्थळी दोन अँम्बुलन्सही दाखल झाल्या आहेत. हा परिसर गजबजलेला असल्यामुळे आगीनंतर इथली गर्दी आणखीच वाढली आहे.
6
पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून या परिसरातील रहदारी बंद केली आहे.