खैरानी रोडवर भीषण आग, 12 कामगारांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2017 11:15 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दुहेरी संकटात सापडलेल्या कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदरमरुन मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणि आगीत जवळपास 15 कामगार अडकले. यापैकी 12 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
3
आगीनंतर दुकानाच्या बाहेर झोपलेले कामगार पळून गेले, मात्र जे कामगार आत झोपले होते, ते आतच राहिले.त्यातच आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडणं आणखी कठीण झालं.
4
खैरानी रोडवरील 'भानु फरसान' या मिठाईच्या दुकानाला पहाटे 4.30 च्या सुमारास ही आग लागली.
5
मुंबईतील साकीनाक्याजवळ मिटाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -