मुंबईतील बीपीसीएल रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2018 04:06 PM (IST)

1
अग्निशमन दलाकडून आणि बीपीसीएल अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, मात्र नेमकं काय झालंय हे अजून समजलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तेल आणि गॅस निर्मिती करणारी ही कंपनी असून, मुंबई आणि कोचीनमध्ये दोन सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत.

3
मुंबईतील चेंबूर- वडाळ्याजवळ भारत पेट्रोलियम प्लान्टमध्ये (बीपीसीएल) स्फोटाचा आवाज, माहुलगाव हादरलं.
4
शेकडो अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरु
5
बीपीसीएल कंपनीपासून काही अंतरावरच टाटा थर्मल प्लान्ट, आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती
6
बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये दुपारी 03 वाजून 03 मिनिटांनी स्फोट, स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट, अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -