यवतमाळमधील भीषण अपघाताचे फोटो, दहा जण जागीच ठार
एबीपी माझा वेब टीम | 01 Jun 2018 07:35 AM (IST)
1
2
तब्बल 10 जण जागीच ठार झाल्याने हा अपघात किती भीषण होता याची प्रचिती येऊ शकते.
3
दरम्यान जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
4
यवतमाळ- नांदेड मार्गावरील कोसदनी घाटात ट्रक आणि तवेरा गाडीची समोरा समोर धडक होऊन हा अपघात झाला.
5
अपघातग्रस्त कुटुंब पंजाबमधील असून, ते नांदेड इथे दर्शनाला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
6
यवतमाळ- नांदेड मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जागीच ठार, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे ही भीषण दुर्घटना घडली.