✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

एबीपी माझा वेब टीम Updated at: 09 May 2018 07:56 AM (IST)
1

या अपघातात नवरदेवासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील 6-7 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लगीनघाईमुळे आनंदात असलेल्या गोडसे कुटुंबावर या दुर्दैवी अपघातामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

या अपघातामुळे गोडसे कुटुंबीयांवर काळाचा घाला घातला. ही घटना आज पहाटे घडली. गोडसे कुटुंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेलं होतं. यावेळी स्वत: नवरदेव बोलेरो चालवत होता. देवदर्शन आटोपून ते औरंगाबादकडे परतत होते. तेव्हा आज पहाटे खेड गावाजवळ दुधाची गाडी आणि बोलेरोची धडक झाली.

3

औरंगाबाद-बीड रस्त्यावर भीषण अपघात झाला. लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण जखमी आहेत. अंबडजवळच्या खेड गावाजवळ बोलेरो आणि दुधाच्या गाडीची धडक होऊन,ही भीषण दुर्घटना घडली.

Continues below advertisement
Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.