✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला, 10 मजुरांचा चिरडून मृत्यू

एबीपी माझा वेब टीम   |  21 Oct 2017 07:51 AM (IST)
1

2

3

सांगली जिल्ह्यातील तासगांव - कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ भीषण अपघात झाला. फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळे दहापेक्षा जास्त मजुरांचा मृत्यू झाला. तर अनेक मजुर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

4

एसटी संप असल्याने हे मजुर ट्रकमधून प्रवास करत होते, असं सांगण्यात येत आहे. मृत मजूर हे परराज्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे.

5

ट्रक पलटी झाल्यामुळे ट्रकमधील फरशीमध्ये सापडून मजुर आणि प्रवासी ठार झाले.

6

हा ट्रक विजापूरवरुन मणेराजुरील जात होता. त्यावेळी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

7

जखमींना सांगली आणि मिरजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे 2 ते ३ दरम्यान ही भीषण दुर्घटना घडली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला, 10 मजुरांचा चिरडून मृत्यू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.