माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्रचं गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2018 12:06 AM (IST)

1
या कार्यक्रमात अभिनेता अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांनीही उपस्थिती लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
ब्लॉग माझा स्पर्धेचे परीक्षक मुकेश माचकर यांचा गौरवही यावेळी करण्यात आला.
4
डिजिटल महाराष्ट्र 2018 कार्यक्रमाचं उद्धाटन 14 डिसेंबरला मुंबईत झालं.
5
उद्घाटनानंतर गिरीश महाजनांनी आपलं मनोगत मांडलं. एबीपी माझाच्या डिजिटल महाराष्ट्र या उपक्रमाचं कौतुकही केलं.
6
माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला.
7
ब्लॉग माझा 2018 स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरवही या कार्यक्रमात करण्यात आला.
8
या कार्यक्रमात ब्लॉग माझा 2018 स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला.
9
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीही हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -