मराठा आरक्षण कृती अहवाल आणि विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे
एबीपी माझा वेब टीम | 29 Nov 2018 01:29 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
राज्य सरकारने आज विधीमंडळात मराठा आरक्षणासंबधीचा कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) मांडला. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.