बर्थ डे स्पेशल : ‘कॅप्टन कूल’ धोनीचे काही खास फोटो
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2018 02:49 PM (IST)
1
2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आणि 2011 साली वन डेच्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरणारा 'कॅप्टन कूल' अशी महेंद्रसिंग धोनी याची ख्याती आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही धोनीची चपळाई आणि काटकता तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावते.
2
वनडे विश्वचषकाची 2011 ची फायनलही भारतीयांच्या स्मरणात आहे. फायनलमध्ये श्रीलंकेच्या कुलसेखराच्या चेंडूवर धोनीने सिक्सर ठोकून भारताला विश्वचषक मिळवून दिला होता.
3
मुलगी झिवा सोबत खेळताना धोनी
4
‘कॅप्टन कूल’ची कूल फॅशन
5
भारतीय लष्कराने 1 नोव्हेंबर 2011 साली धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानाची पदवी दिली होती.