प्रजासत्ताक दिनी राजपथावर महात्मा गांधींचे जीवनदर्शन
यावर्षी महात्मा गांधी यांची 150वीं जयंती साजरी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरप्रदेशचा महात्मा गांधी काशी विद्यापीठाची प्रतिकृती असलेला चित्ररथ
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा चित्ररथ
महात्मा गांधीजींना आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर काढण्याच्या प्रसंगाचा भारतीय रेल्वेने बनविलेला चित्ररथ
'रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी ' पश्चिम बंगाल सरकारचा चित्ररथ
प्रार्थना करतेवेळी प्रसंगाचा दिल्लीचा चित्ररथ
जम्मू काश्मीरची संस्कृती दर्शविणारा चित्ररथ
गांधीजींच्या जीवनाशी निगडित घटनांचा मागोवा घेणारा गोवा सरकारचा चित्ररथ
चित्ररथाच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटना दर्शविल्या आहेत.
गुजरातचा 'बाल गांधी' दर्शविणारा चित्ररथ
पंजाब राज्याने जालियनवाला बाग हत्याकांडाची भीषणता दाखवणारा चित्ररथ बनविला आहे.
प्रजासत्ताक दिनी 'भारत छोडो' चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ
यावर्षीची प्रजासत्ताक दिनाची थीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आहे.
यावर्षी एकूण 22 चित्ररथ राजपथावर प्रदर्शन करतील.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चित्ररथाच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून महात्मा गांधींचे जीवन दर्शविले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या सरावादरम्यान हे चित्ररथ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -