पूरग्रस्तांना महाराष्ट्र शिख संघटनेची मदत; 25 लाखांच्या साहित्याचं वाटप
कोल्हापुरातील कोटेगुळाणे, गणेशवाडी, बुबनार आणि गौरवाड या गावांमध्ये संघटनेतर्फे मदत पोहोचवण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया भागाला पुराचा फटका सर्वाधिक पोहोचला. पुराचं पाणी ओसरुन दोन दिवस झाले तरी मदत पोहोचली नव्हती.
याशिवाय इथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं, जिथे तीन डॉक्टर तपासणी करत होते आणि मोफत औषधाचंही वाटप करण्यात आलं
महाराष्ट्र शिख संघटनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी मदतकार्य राबवण्यात आलं.
जवळपास 25 लाख रुपयांचं साहित्य पूरग्रस्त कुटुंबांना पुरवण्यात आलं.
अखेर मुंबई आणि राज्याच्या इतर भागातून शिख संघटनेचे 125 कार्यकर्ते या मदतकार्यात सहभागी झाले.
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरुच आहे. सामान्यांपासून राजकीय नेते, कलाकार सगळ्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -