Maharashtra Election 2019 Voting | सिने आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब मतदान केले.
ज्येष्ट गायिका उषा मंगेशकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मतदानाचा हक्क बजावला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केले, यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगीदेखील सोबत होती.
बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खाने याने दुपारी वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
निर्माती किरण रावनेदेखील मतदान केले.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले.
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केले.
माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.
सचिन अहिर यांनीदेखील मतदान केले.