शिवसेनेकडून 'या' नेत्यांची उमेदवारी ठरली, खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले एबी फॉर्म
सांगोल्यातून शहाजी पाटील यांना उमेदवारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी
काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले विजय पाटील यांना वसई विधानसभेतून उमेदवारी
माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी देण्यात आली.
जालना जिल्ह्यातील घनसावंगीमधून शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांना उमेदवारी
देवळी विधानसभा मतदारसंघाकरिता समीर देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी
गुहागरमधून भास्कर जाधव यांना उमेदवारी
सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी
कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी महेंद्र थोरवे यांना उमेदवारी
शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेना पक्षप्रमुखांकडून AB फार्म देण्यात आला.
जयदत्त क्षीरसागर यांना बीड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी
निर्मला गावित यांना इगतपरीमधून उमेदवारी
सुहास कांदे यांना नांदगावमधून उमेदवारी
भिवंडी पूर्व विधानसभेतून शिवसेनेचे विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांना एबी फॉर्म
शिवसेनेकडून दिग्रस विधानसभेसाठी AB फॉर्म घेताना शिवसेना आमदार संजय राठोड
बाळापुर विधानसभा मतदारसंघातुन शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख यांची उमेदवारी जाहीर
संजयबाबा घाटगे यांना कागलमधून उमेदवारी
प्रकाश आबिटकर यांना राधानगरी विधानसभेतून उमेदवारी
मराठवाड्यातील शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना जालना विधानसभा मतदारसंघातून AB फॉर्म
पुरंदर विधानसभेसाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी
भायखळामधून यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी
उद्धव ठाकरे यांच्याकडून खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलराव बाबर यांना AB फॉर्म मिळाला
दापोलीमधून योगेश कदम यांना उमेदवारी
परभणीतून शिवसेनेकडून विद्यमान आमदार डॉ राहुल पाटील यांना पुन्हा उमेदवारी
कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना उमेदवारी घोषित
सुजित मिणचेकर यांना हातकणंगलेमधून उमेदवारी
राजेश क्षीरसागर यांना कोल्हापूर उत्तर उमेदवारी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -