व्हिएतानाम देशात सापडलं भव्य शिवलिंग!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2020 07:49 PM (IST)
1
व्हिएतानाम देशात भारतीय पुरातत्व खातं एका मंदिराच्या जागेवर खोदकाम करत होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
व्हियतनाम हा दक्षिणपूर्व आशियातील सुंदर आणि शांतताप्रिय देश आहे. बलाढ्य अमेरिकेच्या आक्रमणाला जवळपास दोन दशकं दिलेल्या चिवट लढ्यामुळे प्रसिद्ध आहे.
3
त्या खोदकामादरम्यान त्यांना एक भव्य शिवलिंग आढळलं आहे. हे शिवलिंग नवव्या शतकातील म्हणजे अकराशे वर्ष जुनं आहे.
4
याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर फोटो सुद्धा टाकले आहेत. आणि पुरातत्व खात्याचं अभिनंदनही केलं आहे.
5
मध्य व्हिएतनाममध्ये क्वांग नाम परिसरात अनेक जुनी हिंदू मंदिरं आहेत तिथे दोन्ही देशांमार्फत संवर्धनाची मोहिम सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -