PHOTO | माघी एकादशी अर्थात जया एकादशीनिमित्त विठुरायाची महापूजा
सुनील दिवाण, एबीपी माझा | 05 Feb 2020 08:58 AM (IST)
1
माघी एकादशी सोहळ्यानिमित्त रात्रीतून विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं.
2
यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3
आज या फुल सजावटीत देवाचे रुप खुलून दिसत आहे.
4
माघी एकादशी अर्थात जया एकादशीला विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.
5
माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून पहाटे विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली.
6
आज देवाला दही, दूध, मध, तूप, साखर अशा पंचामृताने स्नान घालण्यात आले.