'सैराट' माधुरी, रितेश आणि अक्षयचा 'झिंग झिंग झिंगाट'

'अँड टीव्ही' वरच्या 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या रिअलिटी शोमध्ये 'हाऊसफूल 3'च्या टीमने हजेरी लावली. (फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने सामान्यांनाच नाही तर सिनेकलाकारांनाही याड लावलं आहे. (फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)

मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)
यावेळी रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
'झिंगाट'वरील कलाकारांच्या 'सैराट' अंदाजाचा व्हिडीओ अँड टीव्हीच्या ट्विटर हॅण्डलवल पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड आज रात्री 8.30 ऑन एअर होईल. (फोटो : रितेश देशमुख फॅनक्लबचं ट्वीटर हँडल)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
(फोटो : अँड टीव्हीचं ट्वीटर हँडल)
'सैराट' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 75 कोटींची कमाई केली आहे.(फोटो : रितेश देशमुखचं ट्वीटर हँडल)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
(फोटो : माधुरी दीक्षितचं ट्वीटर हँडल)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -