दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा वॅक्स म्यूझियममध्ये
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2019 03:50 PM (IST)
1
आपल्या आईला न्याहाळून बघताना जान्हवी.
2
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा वॅक्स म्यूझियममध्ये लावण्यात आला आहे. उद्घाटनावेळी बोनी कपूर, जान्हवी कपूर उपस्थित होते.
3
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा वॅक्स म्यूझियममध्ये लावण्यात आला आहे.
4
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी हार्ट अटॅकने श्रीदेवीचे निधन झाले.
5
6
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये श्रीदेवींनी अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत.