✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मराठमोळ्या मच्छिंद्र कस्तुरेंचा ‘सर्वोत्तम शेफ’ म्हणून गौरव

एबीपी माझा वेब टीम   |  30 Jul 2016 11:01 PM (IST)
1

मच्छिंद्र कस्तुरे यांनी राष्ट्रपती भवनातही शेफ म्हणून काम केलं आहे. सध्या ते द अशोका हॉटेलचे एक्सिक्युटीव्ह शेफ आहेत.. त्यांनी बॉम्बे कॅटरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय. तसंच त्यांना परदेशातील हॉटेलात काम करण्याचाही अनुभव आहे.

2

देशातले सर्वोत्तम शेफ म्हणून मूळचे पुण्याचे रहिवाशी असणाऱ्या मच्छिंद्र कस्तुरे यांचा गौरव करण्यात आला आहे.

3

राजधानी दिल्लीत राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या पुरस्कार वितरण सोहळ्यात कस्तुरे यांना सर्वोत्तम शेफचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

4

मच्छिंद्र कस्तुरे यांनी राष्ट्रपती भवनातही शेफ म्हणून काम केलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मराठमोळ्या मच्छिंद्र कस्तुरेंचा ‘सर्वोत्तम शेफ’ म्हणून गौरव
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.