✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Love Story | पहिल्या भेटीत हार्दिक पांड्याला ओळखत नव्हती नताशा; डेटिंगपासून प्रेग्नंसीपर्यंतची कहाणी

एबीपी माझा वेब टीम   |  05 Jun 2020 11:58 AM (IST)
1

नताशा हार्दिकपेक्षा एक वर्षाने मोठी आहे. हार्दिक पांड्या 26 वर्षांचा असून नताशा 27 वर्षांची आहे.

2

हार्दिक आणि नताशाने 31 मे रोजी आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी आपल्या फॅन्ससोबत शेअर केली.

3

क्रिकेटर हार्दिक पांड्या पुढे बोलताना म्हणाला की, त्याच्या पालकांनी त्याला सपोर्ट केला आणि सांगितलं, 'जे तुला करावसं वाटतं आहे, तेच तू कर.'

4

हार्दिकने पुढे बोलताना सांगितले की, 'साखरपुड्याच्या दोन दिवस अगोदर मी क्रुनालला सांगितलं. मी त्याला म्हणालो की, आता खूप झालं, मी माझ्या आयुष्यात कोणालातरी मिळवलं आहे. जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे, आणि आता लग्न करण्याची इच्छा आहे.'

5

हार्दिकने केलेल्या साखरपुड्याबाबत त्यांच्या पालकांची काय प्रतिक्रीया होती, यासंदर्भात विचारल्यावर तो म्हणाला की, 'माझ्या पालकांना माहिती नव्हतं की, मी साखरपुडा केला आहे.'

6

जेव्हा हार्दिकला विचारण्यात आलं की, नताशा हार्दिकची फॅन आहे का? त्यावेळी बोलताना त्याने सांगितलं की, 'तिला माहिती नाही मी कोण आहे.'

7

क्रिकेट टाइम्स डॉट कॉमला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला की, 'मी बोलून तिचं मन जिंकलं. तिने एका ठिकाणी कोणालातरी टोपीमध्ये पाहिलं. जेव्हा मी तिला भेटलो 1 वाजता, डोक्यावर टोपी, एक चेन, एक घड्याळ घालून. तिला वाटलं कोणी विचित्र माणूस आला आहे.'

8

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने एका इंटरव्ह्यूमध्ये नताशासोबतची पहिली भेट आणि तिला डेट करण्याबाबत खुलासा केला होता.

9

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक सध्या चर्चेत आहेत. या जोडप्याच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. त्यामुळे दोघेही आनंदी आणि एक्साइटेड दिसून येत आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • क्रीडा
  • Love Story | पहिल्या भेटीत हार्दिक पांड्याला ओळखत नव्हती नताशा; डेटिंगपासून प्रेग्नंसीपर्यंतची कहाणी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.