सलमानच्या हातात आता लकी ब्रेसलेट दिसणार नाही
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2016 11:03 PM (IST)
1
सलमानच्या हातातील ब्रेसलेट ही एक त्याची खास ओळख होती.
2
अहिलनेही मामाचं गिफ्ट स्वीकारलं असून तो ब्रेसलेटसोबत खेळताना दिसत आहे.
3
सलमानने त्याचं सर्वात लकी ब्रेसलेट भाचा अहिलला भेट दिलं आहे.
4
सलमानची बहिण अर्पिता शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अहिल मामाच्या ब्रेसलेटसोबत खेळताना दिसत आहे.
5
अभिनेता सलमान खान आता त्याच्या हातातील लकी ब्रेसलेटशिवाय दिसणार आहे. सलमानने हे ब्रेसलेट एका खास व्यक्तीला गिफ्ट म्हणून दिलं असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरुन समोर आलं आहे. ( सर्व फोटो : इंस्टाग्राम)