लोकसभा निवडणुकीचा 'महा त्यौहार' : कोल्हापुरातील 6500 विद्यार्थ्यांकडून अनोखा संदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2019 10:04 AM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या उपक्रमात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.

3
कोल्हापुरातील 6500 शालेय विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी रांगोळी काढत लोकसभा निवडणुकीच्या 'महा त्यौहार' अर्थात मोठ्या सणाचे अनोखे स्वागत केले.
4
मतदारांमध्ये निवडणुकीसंदर्भात जागृती व्हावी या उद्देशाने कोल्हापुरातील गांधी मैदानातया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
5
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'देश का महा त्यौहार' अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही मानवी रांगोळी तयार करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -