बिग बॉस-10 ची स्पर्धक लोकेश कुमारीचा मेकओव्हर
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 11:44 PM (IST)
1
बिग बॉस10 मधील स्पर्धक लोकेश कुमारीने आपला चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे.
2
3
पाहा आणखी फोटो...
4
‘Weekend Ka Vaar’ एपिसोडमध्ये तिचं नवं रुप पाहायला मिळालं.
5
लोकेश कुमारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही फोटो अपलोड केले आहेत.
6
नव्या वर्षाच्या सुरुवातीला फोटो शेअर करुन बिग बॉस-10 पाहण्याचं आवाहनही लोकेश कुमारीने केले.