Unlock 1.0 | पुन्हा नवी सुरुवात! अनलॉक 1.0 विषयी विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरं
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2020 08:48 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
देशात 1 जूनपासून अनलॉक 1.0 सुरु झाला आहे. पण या अनलॉकमध्ये देण्यात आलेल्या सुविधा टप्याटप्याने सुरु होणार आहेत. अशातच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की, अनलॉक 1.0 मध्ये नक्की काय सुविधा मिळणार आणि काय बंद राहणार. आज ग्राफिक्सच्या माध्यमातून तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...