✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कधी पॉप सिंगर, कधी ऑलिम्पियन, चिमुकलीचे फोटो व्हायरल

एबीपी माझा वेब टीम   |  27 Aug 2016 10:36 PM (IST)
कधी पॉप सिंगर, कधी ऑलिम्पियन, चिमुकलीचे फोटो व्हायरल

लहान मुलांचा निरागसपणा आणि त्यांच्या बाल करामती साऱ्यांनाच आकर्षित करून घेतात. सोशल मीडियावरूनही चिमुकल्यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवरही जोई मेरी चोई नावच्या चिमुकलीचे काही असेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल.

1

2

टेकपासून ट्रेडिशनपर्यंत चोईचं प्रत्येक रुप अतिशय मनोहारी असतं. कधी ती आयफोनसोबत खेळताना दिसते, तर कधी चीनच्या पारंपरिक वेशभूषेत दिसते.

3

चोईचे असेच काही अनोखे फोटो पाहा...

4

चोईच्या आईची क्रिएटिव्हीटी आणि फोटोग्राफी तिच्या फॉलोअर्सच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणते.

5

चोईच्या या फोटोंमुळे तिची आई लोराच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या तिला २ लाख लोक फॉलो करत आहेत.

6

सोशल मीडियावरूनही चोईच्या फोटोंना अनेकांनी लाईक केले आहे.

7

चोईच्या आईला फोटोग्राफीची आवड आहे, त्यामुळे ती आपल्या मुलीला विविध वेशभूषेत तयार करून तिचे सुंदर-सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

8

चोई जेव्हा झोपेत असते, तेव्हा तिची आई लोरा लुजमिकावा तिला वेगवेगळ्या वेशभूषेत तयार करून तिचे फोटो काढते.

9

चोईला तिची आई कधी पॉप सिंगर बियोंसच्या रुपात किंवा कधी ऑलिम्पियनच्या वेशभूषेत तयार करते.

10

11

12

13

14

15

16

17

लहान मुलांचा निरागसपणा आणि त्यांच्या बाल करामती साऱ्यांनाच आकर्षित करून घेतात. सोशल मीडियावरूनही चिमुकल्यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवरही जोई मेरी चोई नावच्या चिमुकलीचे काही असेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटेल.

18

19

20

विशेष म्हणजे, चोईची आई तिला जेव्हा तयार करत असते, तेव्हा क्वचितच झोपेतून जागी होते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कधी पॉप सिंगर, कधी ऑलिम्पियन, चिमुकलीचे फोटो व्हायरल
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.