नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबाबाई मंदिर परिसरात भव्य रोषणाई
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2018 09:49 PM (IST)
1
नवरात्रोत्सवात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात.
2
संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईनं झळाळून निघालं आहे.
3
मंदिर परिसरही विद्युत रोषणाईनं उजळून गेला आहे .
4
नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
5
संपूर्ण उत्सवावर 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
6
श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
7