पाण्याखाली 'ती' आणि चित्ता... काय घडलं?
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
मोक्षाचे खास फोटो
यामधील काही प्राणी फारच धोकादायक आहेत.
पाण्यामध्ये प्राण्यांसोबत मोक्षा
हे फोटो स्वत: मोक्षा बायबीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फिमेल टायगर आणि मेल लाय हे एक हायब्रिड प्रजाती आहे. यांन बिग कॅटदेखील म्हणतात.
मोक्षा ही या प्राण्यांसोबत बोलते देखील.
प्राणी लहान असल्यापासूनच मोक्षा त्यांच्यासोबत राहते. त्यामुळे तिचं त्यांच्यासोबत बॉन्डिंग तयार होतं.
मोक्षा बायबी 10 वर्षाहून अधिक वेळ लायगर्ससोबत आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणारी मोक्षा प्रोफेशनल लायगर एक्सपर्ट आहे.
या तरुणीचं नाव मोक्षा बायबी आहे.
खरंतर पाण्याच्या मधोमध जानवरांसोबत खेळणं, त्यांच्यासोबत फिरणं, पोहणं ही गोष्ट तिच्यासाठी साधी आहे.
होय. हा चित्ता या तरुणीला कोणतंही नुकसान पोहचवत नाही.
आता या मुलीचं काय होणार असा जर विचार करत असाल तर घाबरुन जाऊ नका.
पण ती काही एकटीच पोहत नाही. तर तिच्यासमोर आहे तो चित्ता
या फोटोमध्ये एक मुलगी पाण्यामध्यो पोहताना दिसून येत आहे.
सध्या हे फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.
आजवर पाण्याच्या खाली अनेक जीव-जंतूचे फोटो आपण पाहिले असतील. पण पाण्याखाली एखाद्या मुलीवर चित्त्याने केलेला हल्ला तुम्ही पाहिला आहे?