शिर्डीत ऊसाच्या शेतात सापडली बिबट्याची पिल्लं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2018 04:07 PM (IST)
1
शिर्डीतील कोल्हार गावात बिबट्याची दोन पिल्लं आढळली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
शेतकरी देवेंद्र खर्डे यांना ही पिल्लं दिसल्यानंतर त्यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली.
4
दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून बिबट्याची पिल्लं त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत.
5
6
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -