LeEco सेल: Le Max 2वर तब्बल रु. 5000 पर्यंत सूट!
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 03:28 PM (IST)
1
LeEco के ब्लूटूथ स्पीकर पर भी 500 रुपये
2
एवढंच नव्हे तर LeEco आपल्या टीव्ही, इअरफोनवर देखील बरीच सूट देत आहे.
3
Le Le 2 के ग्रे कलर व्हेरिएंटवर 1000 रुपयाची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता 10,999 रु. उपलब्ध आहे.
4
Le Max 2च्या रोझ गोल्ड कलर व्हेरिएंटवर रु. 5000पर्यंत सूट देत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन रु. 17,999 किंमतीला उपलब्ध आहे.
5
कंपनीचा हा सेल 20 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे. ज्यामध्ये कंपनी आपले स्मार्टफोन LeEco Le 2 आणि Le Max 2 वर बरीच सूट देत आहेत.
6
LeEco आपला दिवाळी सेल सुरु केला असून कंपनी भारतातील ग्राहकांसाठी LeMall स्टोरवर अनेक ऑफर आणि भरघोस सूट देण्यात आली आहे.