पेस आणि बोपण्णाचा व्हिक्टरी डान्स, 'अफगाण जिलेबी'वर ठेका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2016 10:26 AM (IST)
1
डेव्हिस चषक लढतीत दक्षिण कोरियावरील विजयाचा आनंद भारतीय खेळाडूंनी साजरा केला, तो नृत्यासह.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
एरव्ही टेनिस टीममध्ये बेबनावाची चर्चाच जास्त रंगते, पण पेस आणि बोपण्णाचं हे नृत्य बोलकं ठरलं आहे.स्वत: लिअँडर पेसने या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
4
5
हरियाणा टेनिस असोसिएशनच्या ग्रास कोर्टवर लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णासह भारतीय संघाच्या शिलेदारांनी 'अफगाण जलेबी' या गाण्यावर ठेका धरला.
6
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -