लवासा परिसरात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
लवासा (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्यावर बराच चिखल जमा झाल्यानं वाहतूक मात्र ठप्प झाली आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासामध्ये कालपासून डोंगरावरची माती रस्त्यावर आली आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासामध्ये रात्रभर पडत असलेल्या पावसाने डोंगरावरची माती रस्त्यावर आली आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासात जाता येत नसल्यानं पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
दुसरीकडे लवासात येणाऱ्या पर्यटकांना लवासाच्या गेटवरच थांबवण्यात येत आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
सतत कोसळणाऱ्या पावसामुळं रस्ता खुला करण्यात अडथळे येत आहेत. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासाकडून ही माती आणि दरड हटवण्याचं काम सुरु आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासामधे तीन ठिकानी दरड कोसळून डोंगरावरची माती रस्त्यावर आली आहे. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
लवासाचा रस्ता बंद झाल्याने अनेक पर्यटक लवासात अडकून पडले आहेत. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पात दरड आणि माती कोसळण्याचे प्रकार गेले दोन दिवस सुरु आहेत. (फोटो सौजन्य: विजयकुमार राऊत)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -