✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लातूरमध्ये शेतात चार फूट लांब, 65 किलो वजनी मगर!

एबीपी माझा वेब टीम   |  23 Apr 2017 04:48 PM (IST)
1

गावकऱ्यांनी मगरीचा पाठलाग करुन तिला विहीरीत आश्रय घेण्यास भाग पाडलं. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर मगरीला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.

2

मगर शेतात शिरताच कुत्र्यांनी भुंकणं सुरु केल्यानं गावकरी जागे झाले. काही जणांनी शेतात जाऊन पाहणी केली असता अवाढव्य मगर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

3

सावजाच्या शोधात आलेली ही मगर शेतात घुसली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

4

चार फूट लांब आणि 65 किलो वजनाची ही मगर बघ्यांची भंबेरी उडाली. शुक्रवारी लातूरच्या देवणी गावात ही घटना घडली.

5

लातूरमध्ये चक्क एका शेतामध्ये मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लातूरमध्ये शेतात चार फूट लांब, 65 किलो वजनी मगर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.