सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनुष्का शर्माच्या नवा फंडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2017 04:12 PM (IST)
1
4 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दरम्यान, तिचा हा फोटो सध्या इंस्टाग्रामवर बराच व्हायरल झाला आहे.
3
तिचा हा संवाद जब हैरी मेट सेजल या आगामी सिनेमातील आहे.
4
तिने हा फोटो आपल्या टाइमलाइनवर पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, (क्या बात कर रहे हो, तुम्हें रिंग मिल गई,)
5
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक नवा फंडा वापरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -