अभिनेत्री श्रीदेवी यांचे भारतातील शेवटचे फोटो
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अशीही श्रीदेवी यांची ओळख होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App54 वर्षाच्या या अभिनेत्रीने फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमात काम केलं आहे.
श्रीदेवी या पती बोनी कपूर, छोटी मुलगी खुशी यांच्यासोबत दुबईला गेल्या होत्या. तर मोठी मुलगी जान्हवी कपूर ही 'धडक' सिनेमाच्या शुटींगसाठी मुंबईतच थांबली होती.
दुबईत हॉटेलच्या रुममध्ये त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
24 फेब्रुवारी 2018 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं.
18 फेब्रुवारीला भाच्याच्या लग्नासाठी दुबईला जात असताना मुंबई एअरपोर्टवर श्रीदेवी कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हे भारतातील शेवटचे फोटो आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -