माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्णपणे बंद
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Jul 2016 12:30 PM (IST)
1
रविवारी संध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. प्रशासनाने या मार्गावरील दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जोरदार पावसामुळे माळशेज घाटात पाणी देखील जोरात वाहत आहे.
3
वाहनचालकांना आज होत असलेल्या कामाची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून सकाळी निघालेली काही वाहनं आता घाटातच अडकलेली आहेत.
4
माळशेज घाटात काल रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय.
5
माळशेज घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पुढील दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -