प्रेग्नंट नेहा धुपियाचा रॅम्पवर जलवा
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2018 01:25 PM (IST)
1
2
प्रेग्नंट असल्याने नेहा आणि अंगदने गडबडीत लग्न केल्याची चर्चा रंगली होती. मात्र कधी त्यांनी हे वृत्त फेटाळलं तर कधी दोघांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं
3
नेहा-अंगद यांनी रॅम्पवॉक करत सर्वांना अच्शर्याचा धक्का दिला.
4
37 वर्षीय नेहा धुपियाने याच वर्षी 10 मे रोजी दिल्लीतील गुरुद्वारात आपल्या काही नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत 35 वर्षीय अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न गेलं होतं.
5
लॅक्मे फॅशन वीकचा काल (शनिवारी) चौथा दिवस पार पडला. गेल्या चार दिवसात या फॅशन वीकमध्ये बॉलिवूडमधील अनेकांनी सहभाग घेतला.
6
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया-अंगद बेदी यांनी लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभाग नोंदवला
7
गरोदर असल्याची गोड बातमी नेहा धुपियाने सोशल मीडियाद्वारे यापूर्वीच दिली होती.