'लगान'मधील 'कॅप्टन रसल' तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 11:34 PM (IST)
1
लगानमधील कॅप्टन रसलचा आगळावेगळा लूक (PHOTO: FACEBOOK/ PAUL BLACKTHORNE)
2
डिसेंबरमध्ये तो तीन दिवसांसाठी भारतात येणार आहे. (PHOTO: FACEBOOK/ PAUL BLACKTHORNE)
3
'कॅप्टन रसल' आता तब्बल 16 वर्षांनी भारतात येणार आहे. (PHOTO: YOUTUBE/LAGAAN)
4
लगान सिनेमासाठी तो हिंदी देखील शिकला होता. तब्बल सहा महिने त्यानं त्याची प्रॅक्टिक्स केली होती. (PHOTO: YOUTUBE/LAGAAN)
5
गरीब शेतकऱ्यांना 'लगान' माफ न करणारा क्रूर रसल त्याना साकारला होता. (PHOTO: YOUTUBE/LAGAAN)
6
'लगान' सिनेमातील 'कॅप्टन अँण्ड्रू रसल'ची भूमिका साकारणारा अभिनेता पॉल सगळ्या भारतीय प्रेक्षकांच्या कायमचा लक्षात राहिला आहे. पण तब्बल 16 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अमेरिकन टीव्ही शो अॅरोमध्ये तो दिसून येणार आहे. (PHOTO: FACEBOOK/ PAUL BLACKTHORNE)