✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सुशांतसिंहसोबतच्या अफेअरवर कृतीनं अखेर मौन सोडलं!

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jun 2016 06:51 PM (IST)
1

सुशांत आणि मी आमच्या आगामी सिनेमात केवळ सहकलाकार म्हणून काम करत आहोत, आमच्यात तसं काहीही नाही, असं कृतीने ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

2

सोशल मीडियावर दोघांबद्दलच्या चर्चेने जोर धरल्यानंतर कृतीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

3

दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

4

सुशांत सिंह आपली गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप केल्यानंतर कृतीला डेट करत असल्याची चर्चा आहे.

5

कृतीने दोघांच्या अफेअरबद्दलची चर्चा निराधार असल्याचं सांगितलं आहे.

6

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री कृती सेनन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या अफेअरबद्दल चर्चा चांगलीच जोर धरत आहे. मात्र याला आता कृती सेननने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सुशांतसिंहसोबतच्या अफेअरवर कृतीनं अखेर मौन सोडलं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.