कोलकात्याचा हा स्टार ऑलराऊंडर आयपीएल अर्ध्यावर सोडणार!
शकीबने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 43 सामन्यात 498 धावा केल्या आहेत, तर त्याच्या नावावर 43 विकेट्सही आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्याचा स्टार खेळाडू शकीब-अल-हसन यापुढच्या एकाही सामन्यात खेळणार नाही.
या तिरंगी मालिकेत आयर्लंडसोबत न्यूझीलंड आणि बांगलादेशही सहभागी होणार आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र कोलकात्याला मोठा धक्का बसणार आहे.
दरम्यान यंदाच्या आयपीएल मोसमात शकीबने केवळ एकच सामना खेळला आहे. मात्र यापुढच्या सामन्यातही त्याला आता खेळता येणार नाही.
कोलकात्याचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लीन दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणार अशी चर्चा होती. त्यातच आता संघाचा दुसरा एक खेळाडू आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशात परतणार आहे.
आयर्लंडमध्ये खेळण्यात येणाऱ्या तिंरगी मालिकेसाठी शकीब मायदेशात परतणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -