हे बाप्पा, नाईस डीपी, कोल्हापुरात व्हॉट्सअॅप देखावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2016 11:58 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
यामध्ये बप्पा आणि भक्त यांच्यातील संवाद, स्माईली आणि इतर गोष्टींही साकारण्यात आल्या आहेत, त्यामुळे हा देखावा पाहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
4
5
6
7
सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. व्हॉट्सअॅपने तर युझर्सवर ताबा मिळवला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही व्हॉट्सअॅपचे रंग दिसून येत आहेत.
8
मंगळवार पेठ इथं स्वप्निल यांनी आपल्या घरी हा देखावा केला आहे. यामध्ये बाप्पा मोबाईलवर ऑनलाईन असून ते एका भक्तासोबत चॅटिंग करत आहेत.
9
कोल्हापुरातील स्वप्निल खराडे या तरुणाने आपला लाडका बाप्पा व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असल्याचा देखावा साकारला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -