'मॅट'वरील कुस्तीचा श्रीगणेशा, कोल्हापुरात राणाचा जोरदार सराव
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2018 01:29 PM (IST)
1
मातीत पकड मजबूत असणारा राणा आता मॅटवर तितक्याच चपळाईने खेळू शकेल का याची उत्सुकता आता 'तुझ्यात जीव रंगला' प्रेमींना लागली आहे.
2
मातीतल्या कुस्तीत 'वज्रकेसरी' झालेला 'राणा' आता मॅटवर च्या आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे.
3
'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेमध्ये आता वेगळं वळण पाहायला मिळणार आहे.
4
तुमचा-आमचा सगळ्यांचा लाडका असलेल्या राणाचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'मॅट'वरील कुस्तीचा श्रीगणेशा होणार आहे.