आंबोलीमध्ये नभ उतरु आलं....
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2017 11:21 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
आंबोलीतील कावळे साद इथे दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक येतात. निसर्गाने नटलेला हा परिसर डोळ्यात साठवण्यासाठी इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. कावळे सादमधील आणखी काही फोटो