कोल्हापूर पट्टणकोडोली श्री विठ्ठल बिरदेव यात्रा
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2018 09:47 PM (IST)
1
यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
2
जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक या यात्रेला आल्याचा अंदाज आहे.
3
4
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थानचे फरांदे बाबा वर्षभरासाठी जे भाकित करतात त्याप्रमाणे नैसर्गिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
5
यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातील तब्बल भाविकांनी हजेरी लावली.
6
7
भाविकांनी तब्बल पन्नास टनाहून अधिक भंडारा यात्रेत उधाळला.
8
कोल्हापुरात बिरदेवाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.