निवृत्तीनंतरही सचिन दररोज किती पैसे कमावतो?
ज्युनियर सचिन म्हणजेच अर्जुन तेंडुलकरही जाहिरात विश्वातील सचिन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरातील गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या सचिनचा भारतीय मार्केटमधील दबदबा निवृत्तीनंतरही कायम आहे. सध्या तो राज्यसभेचा खासदार आहे.
निवृत्तीच्या चार वर्षांनंतरही तो कोकाकोला, तोशिबा, अविवा इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसतो.
सचिनने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.
सचिनने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो मार्केटमध्ये अजूनही एक ब्रँड म्हणून कायम आहे.
क्रिकेट विश्वात खेळाडूंना निवृत्तीनंतर कमाईच्या संधी कमी असतात. मात्र, सचिन सध्या दररोजी जवळपास दीड कोटी रुपये कमावतो.
निवृत्तीनंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची दररोजची कमाई पाहून तुम्ही थक्क व्हाल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -