असा असेल श्रीदेवी यांचा अंतिम प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 01:03 PM (IST)
1
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्यातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
बॉलिवूडसह टॉलीवूडच्या अभिनेते, दिग्दर्शक, संगितकार यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. तर अनेक सेलिब्रेटी अजूनही दाखल होत आहेत.
7
सेलिब्रेशन हाऊसबाहेर लोकांच्या चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळत आहेत.
8
या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
9
या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
10
सेलिब्रेशन हाऊसमधून निघून ही अंतयात्रा कोकीळाबेन रुग्णालय, जुहू पोलीस स्टेशन मार्गे पार्ल्यातल्या स्मशनानभूमीत दाखल होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -