हरभजनसोबत दिसणारी ती कोण?
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 03:33 PM (IST)
1
या फोटोत हरभजन आपल्या सासरच्या मंडळींसमवेत दिसत आहे.
2
हरभजनला रूबी नावाची एक मेव्हणीही असून ती लंडनमध्ये राहते
3
आपले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवीदानावेळी हरभजन आणि गीतासोबतचा फोटो शेअर केला होता.
4
हरभजन सिंहने राहूलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये राहूल बसरासोबत एक सुंदर वॉक घेण्यासाठी सिंगल आणि सुंदर मुली कंपनी देऊ शकतात, असं म्हटलंय.
5
हरभजन सध्या सर्वाधिक वेळ आपल्या सासरच्या लोकांसोबत घालवतोय. यात त्याचा मेहुणा राहूल बसरा याचाही समावेश आहे.
6
भज्जीची पत्नी असलेल्या गीता बसराने नुकताच लंडनमध्ये एका मुलीला जन्म दिला. हरभजनही सध्या लंडनमध्येच आहे.
7
नुकताच एका सुंदर मुलीला जन्म दिल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंह आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. तो सध्या आपल्या मेहुण्यासाठी नवरी शोधतोय.