सोनिया गांधींबद्दलच्या या 20 गोष्टी माहिती आहेत का?
सोनियांनी 1997 साली ज्या अवस्थेत अध्यक्षपद स्वीकारलं त्याच अवस्थेत राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही वर्षांपासूनच्या आजारपणाने सोनियांना प्रचंड त्रास सहन करावा लागला
आपल्यानंतर अध्यक्षपदी राहुल की प्रियांका यावर पक्षांतर्गत संघर्षालाही तोंड दिलं
गुजरात निवडणुकीत मोदींना सोनियांनी 'मौत का सौदागर' म्हणणं काँग्रेसला महागात पडलं
विविध भ्रष्टाचार प्रकरणं, निर्भया, अण्णा आंदोलन यावर सोनियांच्या मौनाने पक्षाला अडचणीत आणलं
काँग्रेसवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी मनमोहन सिंह आणि श्रेयासाठी सोनिया असं चित्र बनलं
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मंत्री सोनियांचे आदेश पाळत, असं म्हटलं जायचं
मात्र राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाद्वारे सोनिया या समांतर पंतप्रधान बनल्याची टीका झाली
काँग्रेससह समविचारी पक्षांची 'यूपीए' बनवण्यात सोनियांचा मोठा वाटा
'अंतरात्मा की आवाज' ऐकून सोनियांना केलेल्या पंतप्रधानपदाचा त्याग प्रचंड गाजला
2004 साली वाजपेयी-अडवाणी असतानाही सोनियांनी देश की बहू बनून भाजपचा पराभव केला
बोफोर्स-क्वात्रोकी प्रकरणात राजीव गांधींनंतरही सोनियांना आजही आरोपांना तोंड द्यावं लागतं
सोनियांचं राष्ट्रीयत्व आणि त्या ख्रिश्चन असणं यावरुन गदारोळ
हिंदूतून थेट बोलता न येणं आणि वाचून बोलणं यावरुनही टिंगल
सोनियांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय यावरुनही त्यांची खिल्ली उडवली गेली
'लिडर नव्हे रिडर', 'इटालियन मेमसाब', अशी टीका सहन करावी लागली
सोनिया गांधी ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या
पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी आणि नंतरही नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांसारख्या ज्येष्ठांशी संघर्ष
सोनियांनी राजीव गांधींच्या हत्येनंतर स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या कुटुंबातील दोन सदस्यांच्या हत्या जवळून पाहिल्या
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -