टीम इंडियाचा नवा हिरो... के एल राहुलचा जबरदस्त लूक!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2016 10:54 AM (IST)
1
के एल राहुलची हटके हेअर स्टाईल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याआधी देखील त्याने अनेकदा हेअरस्टाईलचे फोटो अपलोड केले होते.
3
राहुल कायमच आपल्या हेअरस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो.
4
राहुल आपल्या एका नव्या हेअरस्टाईलमध्ये फारच कूल वाटत होता.
5
विंडीजविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर राहुल एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाला.
6
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल जेवढा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो तेवढाच तो त्याच्या वेगवेगळ्या लूकसाठीही ओळखला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -