अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या बॅचरलेट पार्टी!
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2016 01:35 PM (IST)
1
किश्वरने मैत्रिणींसोबतचे क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले.
2
किश्वर मैत्रिणींसह स्विमिंग पूलमध्येही धम्माल केली.
3
गोव्यातील बीचवर तिच्या मैत्रिणींमध्ये टीव्ही अभिनेत्री आशा नेगीचाही समावेश होता. यावेळी या सगळ्या जणी बिकनीमध्ये दिसल्या.
4
किश्वरने कझिन आणि मैत्रिणींसोबत गोव्यातील या बॅचलरेट पार्टीत धम्माल केली.
5
टीवी अभिनेत्री किश्वर मर्चंट 16 डिसेंबर रोजी बॉयफ्रेण्ड सुयश रायसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पण त्याआधी किश्वरने गोव्यात एक बॅचलरेट पार्टी आयोजित केली.