सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता पायी कापत ‘लाल वादळ’ मुंबईत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 10:20 AM (IST)
1
महाराष्ट्र राज्य किसान सभेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत मोर्चा आणला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शेतकऱ्यांचा महासागर...
3
मुंबईत पोहोचल्यानंतर अनेक ठिकाणी समाजसेवी संघटना आणि दानशूर व्यक्तींकडून शेतकऱ्यांना नाश्ता-पाणी देण्यात आले.
4
5
6
अजित नवले आणि लाल वादळ...
7
नाशिक ते मुंबई असा सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता पायी कापत शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -